गरोदरपणा आणि कोरड्या उलट्या
तुम्ही आई होता हा क्षण सगळ्यांसाठीच खूप चांगला असतो आणि आनंदाचा असतो. नवीन बाळ जन्माला घालणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप काही त्रास सहन करावा लागतो. जसे की उलट्या, चक्कर येणं, मळमळने असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सहन कराव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरोदरपणात होणाऱ्या कोरड्या उलट्या. हे तर सगळ्यांनाच होतं. […]
गरोदरपणा आणि कोरड्या उलट्या Read More »