July 2024

बेबी वॉकर वापरावा की नाही ? Baby Walker use or not in marathi

 बेबी वॉकर वापरावा की नाही ? लहान मुलं  खूप जिज्ञासू असतात.  ते जसे मोठे होतात तसतसे त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात खेळाचे बागडावे असे वाटत असते ,नवीन नवीन गोष्टी बघायला तसेच अनुभवायला मज्जा वाटते. परंतु बाळ  नऊ ते दहा महिन्याचं होईपर्यंत ते चालण्यासाठी असमर्थ असतो. तर आधीपासून वापरत आलेले साधन बाळ चालण्यासाठी वापरते  म्हणजेच वॉकर. आपले […]

बेबी वॉकर वापरावा की नाही ? Baby Walker use or not in marathi Read More »

mom love

बाळाच्या स्तनपानाचे फायदे Baby Feeding Benefit

आईचे दूध हे अमृता सारखे असते. आईच्या दुधाची सर कशाला नाही असं म्हंटल जातं.ज्यावेळी एखाद बाळ जन्माला येत त्यावेळी त्याला सगळ्यात जास्त गरज आईच्या स्पर्शाची आणि दुधाची गरज असते. बाळाला सगळ्यात जास्त शांत झोपेची गरज असते. बाळाच्या शांत झोपेसाठी स्तनपानाचे काही फायदे आहेत: बाळाच्या सुरक्षेसाठी: बाळाला जवळपास ठीक स्तनपान केल्यास, त्याला असा जाणवत असत की

बाळाच्या स्तनपानाचे फायदे Baby Feeding Benefit Read More »