उन्हाळ्यात बाळांच्या हाडांची काळजी कशी घ्यावी?

प्रत्येक आई-बाबांसाठी आपले लहान मुल हे खूप महत्त्वाचं असतं जसं जसं आपलं लहान मूल हे मोठे होत जातं तसं तसं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या मुलांच्या हाडांची काळजी घेणं. आज काल मार्केटमध्ये विविध प्रकारचे तेल उपलब्ध आहेत तर त्यातलं कोणत्या प्रकारचे तेल कोणत्या सीझनसाठी महत्त्वाचा आहे हे सुद्धा तेवढेच फायद्याचं ठरतं.

मार्केटमध्ये विविध प्रकारचे तेल उपलब्ध आहेत पण कुठल्या सीजनला कुठल वापराव हेच जर नाही समजलं तर आपण आपल्याला लहान बाळाची काळजी व्यवस्थित घेत नाही हे प्रत्येक आई वडिलांच्या लक्षात यायला हवं.

त्याच्यानंतर चा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की नुसतं तेल आणून ते ते मसाज योग्य पद्धतीने व्हावा हे सुद्धा महत्त्वाचा आहे. आपले आजी आजोबा सांगतात की कोणत्या प्रकारे मसाज करायचा.

लहान मुलांच्या देखरेखीखाली मसाज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लहान मुलांचा मसाज हात जर व्यवस्थित झाला तर त्यांच्या व्यवस्थित वाढीसाठी व त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी सुद्धा त्याचा मदत होतो. त्याचबरोबर आपल्या बाळाला कोणता पद्धतीने मसाज केल्यानंतर आणि कोणता तेलाने मसाज केल्यानंतर फायदा होतो हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.

आईसाठी सर्वात प्रथम तिचे बाळ असते आणि मग बाकी सर्व काही पण बाळाची हड जर मजबूत असतील तर आई निवांत राहू शकते. बाळाचे हाड जर मजबूत राहिले तर बाळ अधिक सुदृढ व शांत राहील यामुळे बाळाला झोप सुद्धा चांगली लागेल आणि बाळाला जेवणही जास्त जाईल पण जर तुम्ही बाळाला व्यवस्थित मसाज नाही केलं तर बाळाचे हडं मजबूत होणे शक्य नाही त्याला नुसते वरून वरून पावडर लावणे किंवा वरून त्याला तेल लावणे हे महत्त्वाचे नाही तर बाळाचा मसाज देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे त्याला कोणत्या तेलाने मालिश करता येईल हेही महत्त्वाचं आहे.

बाळाचे आंघोळ त्याचबरोबर बाळाचा मसाज हा देखील महत्त्वाचा आहे जर बाळाला तुम्ही नुसतीच चांगले आंघोळ घातली आणि त्याची तेलाने मसाज केली नाही तर बाळ शांत राहू शकत नाही व त्याला झोपे चांगले लागणार नाहीत त्यामुळे कोणता ऋतूमध्ये कोणतं तेल वापराव हे देखील महत्त्वाचं आहे नुसतच बाळाला वरून वरून हात लावून तेलाने मालिश करणे हे महत्त्वाचं नाही.

आपल्या परंपरेनुसार आपले आजी पराजी सांगत गेलेत की तुम्ही बाळाला जेवढा मसाज कराल तेवढे अधिक दणकट व त्याचे हडी तेवढी मजबूत बनतील पण जर बाळाला तुम्ही नीट मसाज केला नाही तर बाळाची वाढ ही देखील होणार नाही आपल्या प्रत्येक शरीराचा पार्ट हा म्हणजे आपली हाड हाड जर मजबूत असतील तर आपल्याला कोणतेही आजार होत नाहीत तसेच देखील बाळाचे सुद्धा हे असतं बाळ जर स्ट्रॉंग असेल म्हणजेच त्याचे हाडे जर मजबूत असेल तर बाळ हे चांगलं वाढतं व त्याची वाढ ही चांगली होते.

असं म्हटलं जातं की हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा जास्त शरीराला फायदा होतो कारण मोहरीच्या तेलात गरम प्रमाण हे जास्त असते. पण या तेलाचा उपयोग आपण उन्हाळ्यात करू शकत नाही कारण उन्हाळ्यात खूप गर्मीचे प्रमाण असते हे आपल्या बाळाच्या हाडांसाठी हानिकारक ठरेल त्यामुळे उन्हाळ्यात आपण मोहरीचे तेल न वापरावे.

दुसरं महत्त्वाचं तेल येतं ते म्हणजे बदामाचे तेल. बदामाच्या तेलात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जीवनसत्त्व ई, ए, डी, के व्यतिरिक्त अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी सारखे गुणधर्म देखील आहेत, बदामाचे तेल मुलांच्या त्वचासाठी आणि केसासाठी खूप फायद्याचे ठरते. आणि जर या तेलाने लहान मुलांचा मसाज केला तर हाडे सुद्धा खूप बळकट होतात.

नारळ फायद्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या लहान मुलांचे मालिश हे नारळ तेलाने करू शकते कारण नारळ तेल हे थंड असतं. नारळ तेलापासून अनेक समस्यांचे संरक्षण होते. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे उन्हाळ्यात संसर्गापासून त्यांचे संरक्षण करतात. मुलांच्या मालिशसाठी व्हर्जिन नारळ तेलाचा वापर करा.

तसं बघायला गेलं तर चहाच्या झाडाचे सुद्धा अनेक फायदे आहेत. प्रत्येक ठिकाणी चहा हा पिला जातो तर काही ठिकाणी चहाच्या तेलाचे मालिश सुद्धा केले जाते. हे तेल अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे मुलांना त्वचेच्या संसर्गापासून दूर ठेवते. चहाचे तेल हे अतिशय थंड असते त्यामुळे शरीर हे बाळाचे थंड पडते. जर तुम्हाला मसाजचे अजून फायदा हवे आहेत तर त्यात तुम्ही थोडेसे एरंडेल तेल सुद्धा घालू शकता.मसाजचे फायदे वाढवण्यासाठी तुम्ही त्यात थोड्या प्रमाणात एरंडेल तेलही घालू शकता.

उन्हाळा आला की सगळ्यात मोठ्या आईला टेन्शन असते ते म्हणजे बाळाचे जर तेलाने मालिश केले तर बाळाला अतिशय गरम होईल. पण तुम्ही जर उन्हाळ्यात क्या मोबाईल तेल वापरला तर याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. ज्यामुळे बाळाच्या त्वचेला आतून खूप जास्त पोषक घटक सुद्धा मिळतील आणि त्याचबरोबर त्याची शरीर चांगले राहील. या तेलामुळे बाळाची त्वचा ही कोमल राहू शकते . जर तुम्ही हे तेल वापरले तर बाळाच्या अंगावर कोणतेही पुऱ्या येणार नाहीत.

जर बाळाची त्वचा नाजूक असेल तर त्यासाठी हे तेल अधिक उपयुक्त आहे. ह्या तेलाला अधिक सुगंध असतो. तसेच बाळाच्या मनाला आराम देऊन बाळाला झोप ही छान लागू शकते. जर तुम्ही अशा प्रकारे तेलांचे वापर केले तर तुमचे बाळ अधिक सुदृढ राहील.

जर तुम्हाला अशा प्रकारचे पोस्ट आवडले असेल तर खालील दिल्याला link वर जाऊन पोस्ट नक्की वाचा.https://caremybaby.in/पावसाळ्यात-बाळ-आजारी-पडू/

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *